MAHA-TET 2024 (स्वरूप, संदर्भ आणि माहिती)
*MAHA-TET परीक्षा 10 नोव्हेंबर 2024 रोजी होणार*
*पुणे* : महाराष्ट्र शिक्षक पात्रता 2024 परीक्षेचे आयोजन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्याकडून 10 नोव्हेंबर 2024 रोजी करण्यात आले आहे.
*TET 2024 अर्ज प्रक्रिया वेळापत्रक*
📌 *TET अर्ज व शुल्क भरण्याचा कालावधी-*
०९/०९/२०२४ ते ३०/०९/२०२४
*📌प्रवेशपत्र ऑनलाइन प्रिंट काढून घेणे*
२८/१०/२०२४ ते १०/११/२०२४
*📌शिक्षक पात्रता परीक्षा पेपर एक दिनांक व वेळ* -
दि.१०/११/२०२४ वेळ १०.३० ते १
*📌शिक्षक पात्रता परीक्षा पेपर दोन दिनांक व वेळ* - दि.१०/११/२०२४
वेळ २ ते ४.३०
*#•MAHA TET 2024 प्रश्नपत्रिका आराखडा,अभ्यासक्रम व तयारी•*
*1️⃣#MAHA TET पेपर एक अभ्यासक्रम व उपयुक्त संदर्भ पुस्तक*
*१.बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र(30 गुण)*
↪️Book👉 बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र-
✍🏻डॉ.शशिकांत अन्नदाते व स्वाती शेटे(परीक्षाभिमुख माहितीसाठी व अधिक गुणांसाठी साध्या सोप्या भाषेत अत्यंत उपयुक्त संदर्भ),के सागर पब्लिकेशन्स, पुणे
*2.मराठी भाषा(30 गुण)*
↪️Book/Notes
👉के'सागर/बाळासाहेब शिंदे/डॉ.आशालता गुट्टे
*3.इंग्रजी व्याकरण(30 गुण)*
↪️Books/Notes
👉के सागर/बाळासाहेब शिंदे
*4.गणित (30 गुण)*
↪️ Book's/Notes
👉के सागर/ सचिन ढवळे/ सतीश वसे/नितीन महाले/ पंढरीनाथ राणे
*5.परिसर अभ्यास (30 गुण)*
↪️ Books/Notes
👉यामध्ये परिसर अभ्यास,विज्ञान,भूगोल, इतिहास,नागरिकशास्त्र पाठ्यपुस्तके वाचावीत
*TET पेपर एक साठी सराव प्रश्नपत्रिका महत्त्वाचा संदर्भ*
👉TET 14 प्रश्नपत्रिका पेपर पहिला (7 आदर्श व मागील 7 प्रश्नपत्रिकांसह)- डॉ.शशिकांत अन्नदाते व स्वाती शेटे
*TET पेपर 1 व 2 घटकांच्या एकत्रित तयारीसाठी संदर्भ*
↪️ Book's
👉TET पेपर पहिला व दुसरा संपूर्ण मार्गदर्शक - के'सागर
(परीक्षभिमुख, मुद्देशीर अभ्यासाच्या दृष्टीकोनातुन अत्यंत उपयुक्त संदर्भ)
*2️⃣#MAHA TET पेपर दोन अभ्यासक्रम व उपयुक्त संदर्भ पुस्तक#*
*१.बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र(30 गुण)*
↪️ Books
👉बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र-
✍🏻डॉ.शशिकांत अन्नदाते व स्वाती शेटे
(परीक्षाभिमुख माहितीसाठी व अधिक गुणांसाठी साध्या सोप्या भाषेत अत्यंत उपयुक्त संदर्भ),के सागर पब्लिकेशन्स, पुणे
*2.मराठी भाषा(30 गुण)*
↪️ Books/Notes
👉के सागर/बाळासाहेब शिंदे/ डॉ.आशालता गुट्टे
*3.इंग्रजी व्याकरण(30 गुण)*
↪️ Books/Notes
👉के सागर/बाळासाहेब शिंदे
💫IMP पेपर दोन देतांना💫
👉ज्यांची पदवी विज्ञान आहे त्याना
घटक चार
✅विज्ञान व गणित विषयावरील 60 प्रश्न सोडवावे लागतात
आणि
👉ज्यांची पदवी कला शाखेतील आहे
त्यांना घटक पाच
✅ समाजिकशास्त्रे इतिहास व भूगोल या घटकावरील 60 प्रश्न सोडवावे लागतात.
*4.गणित व विज्ञान (60 गुण)*
↪️यामध्ये गणितासाठी 30 व विज्ञान साठी 30 गुण आहेत.
4.1- गणित (30 गुण)
↪️ Book's
के सागर/सचिन ढवळे/ सतीश वसे/नितीन महाले/ पंढरीनाथ राणे
4.2- विज्ञान (30 गुण)
↪️ Books
👉शालेय पुस्तके 5 वी ते 10 वी पाठ्यपुस्तके
*5.सामाजिकशास्त्र इतिहास व भूगोल (60 गुण)*
5.1- इतिहास (30 गुण)
↪️ Books
👉पाचवी ते बारावी शालेय इतिहास पाठ्यपुस्तके
5.2 - भूगोल.(30 गुण)
↪️ Books
👉इयत्ता पाचवी ते बारावी भूगोल विषयाची पाठ्यपुस्तके
स्मॉलेस्ट जनरल नॉलेज - विनायक घायाळ
*TET पेपर दोन साठी सराव प्रश्नपत्रिका महत्त्वाचा संदर्भ*
👉TET 14 प्रश्नपत्रिका पेपर दुसरा (7 आदर्श व मागील 7 प्रश्नपत्रिकांसह)- ले.विनायक घायाळ व विद्या देशपांडे
*टीईटी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी महत्वाच्या बाबी*
★ बेसिक संदर्भ पुस्तके वाचण्यावर भर द्यावा.
★मागील टीईटी पेपर एक व पेपर दोनच्या मागील प्रश्नपत्रिका बघून अभ्यासाची स्ट्रॅटेजी तयार करा.
★टीईटी परीक्षेत 90 प्लस गुण मिळवण्याच्या हेतूने प्रामाणिकपणे अभ्यास करा.
★वेळेचा अपव्यय करणाऱ्या सर्व बाबींपासून दूर रहावे.
★बालमानसशास्त्र विषय चांगला समजून घेतल्यास व वस्तुनिष्ठ प्रश्न सोडवण्याचा सराव केल्यास दोन्ही पेपरमध्ये अधिक गुण मिळवता येतील.
★परीक्षेसाठी घटकनिहाय संदर्भ पुस्तके वाचावीत.
★इतिहास, भूगोल, विज्ञान व गणित विषयांची पाचवी ते दहावी पर्यंतची पाठ्यपुस्तके वाचावीत.
★शक्य असल्यास नोट्स काढा/पाठ्यपुस्तकातीळ महत्वाच्या मुद्यांना अंडरलाइन करा.
★प्रश्नपत्रिका निर्धारित वेळेत सोडविण्याचा सराव करावा.
★परीक्षेला सकारात्मकतेने "टीईटी पास होणारच" या आत्मविश्वासाने सामोरे जा.
*कृपया सदर माहिती डी. एड व बी.एड विद्यार्थ्यांना शेअर करावी ही विनंती*
*Best of luck*